एक्स्प्लोर
Sonakshi Sinha: चमकणाऱ्या साडीत सोनाक्षीची स्टाईल, विंटेज कारमध्ये केली एंट्री!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा संजय लीला भन्साळीच्या बहुप्रतिक्षित हीरामंडी या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
चमकणाऱ्या साडीत सोनाक्षीची स्टाईल, विंटेज कारमध्ये केली एंट्री!
1/9

हिरामंडी गाणे तिलास्मी बहन रिलीज झाल्यानंतर काल संध्याकाळी सोनाक्षी सिन्हा चाहत्यांना भेटायला आली होती.
2/9

सोनाक्षीची एक झलक पाहण्यासाठी मुंबईतील गेटी सिनेमाबाहेर हजारोंची गर्दी जमली होती.
Published at : 06 Apr 2024 04:50 PM (IST)
आणखी पाहा























