एक्स्प्लोर
Munmun Dutta : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील बबिताची थायलंड सफर; पाहा फोटो!
.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
1/6

Munmun Dutta : प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
2/6

मुनमुन दत्ता ही टेलिव्हिजनच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यावर तिला बबिताजी या नावाने ओळखले जाते. बबिता जीच्या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
Published at : 24 Jul 2022 11:13 AM (IST)
आणखी पाहा























