एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुंबईच्या राणीबागेतून गुड न्यूज; शक्ती आणि करिष्मा या वाघांच्या जोडीने दिला एका मादी बछड्याला जन्म!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/17/9aeeac9c9a3504e7c1949b5c94b8e14d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
zoo
1/6
![मुंबईच्या राणीबागेतून एक गुड न्यूज आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/17/0cc3aa1987ba2dc0c1ef69ffd591f89b2e21f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईच्या राणीबागेतून एक गुड न्यूज आली आहे.
2/6
![शक्ती आणि करिष्मा या वाघांच्या जोडीने एका मादी बछड्याला जन्म दिलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/17/565d190de53c3ba44c574c4546fb6691165bc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शक्ती आणि करिष्मा या वाघांच्या जोडीने एका मादी बछड्याला जन्म दिलाय.
3/6
![फेब्रुवारी 2020 मध्ये वाघाची ही जोडी भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात आणण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/17/321b53af8e527b4d0011fe8e07aef58245ec9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फेब्रुवारी 2020 मध्ये वाघाची ही जोडी भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात आणण्यात आली होती.
4/6
![राणीबागेत तब्ब्ल 14 वर्षानंतर वाघाचा जन्म झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/17/34ed2fc6467c0c0fc493a5cac3516aba3b3e8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राणीबागेत तब्ब्ल 14 वर्षानंतर वाघाचा जन्म झाला आहे.
5/6
![2006 मध्ये प्राणीसंग्रहालयातील वाघाचा मृत्यू झाल्यानंतर 2020 च्या फेब्रुवारी महिन्यात ही जोडी औरंगाबाद वरुन आणण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/17/4d0a273931de3f070386ec0146de878ddea32.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2006 मध्ये प्राणीसंग्रहालयातील वाघाचा मृत्यू झाल्यानंतर 2020 च्या फेब्रुवारी महिन्यात ही जोडी औरंगाबाद वरुन आणण्यात आली होती.
6/6
![या जोडीतील शक्ती वाघाचा जन्म औरंगाबादच्या प्राणीसंग्रहालयात नोव्हेंबर 2016 मध्ये झाला होता. तर, करीश्मा वाघिणीचा जन्म जुलै 2014 मध्ये झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/17/6aa5936347a6c04a23aef6f6db880196c336b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या जोडीतील शक्ती वाघाचा जन्म औरंगाबादच्या प्राणीसंग्रहालयात नोव्हेंबर 2016 मध्ये झाला होता. तर, करीश्मा वाघिणीचा जन्म जुलै 2014 मध्ये झाला आहे.
Published at : 17 Jan 2022 02:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)