एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: मराठमोळ्या मृण्मयी देशपांडेचा स्टायलिश लूक!
'कट्यार काळजात घुसली', 'मोकळा श्वास', 'फत्तेशिकस्त', 'नटसम्राट' अशा अनेक चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली.
!['कट्यार काळजात घुसली', 'मोकळा श्वास', 'फत्तेशिकस्त', 'नटसम्राट' अशा अनेक चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/3129de23a9c36ad315ccaca9505b14af1697110558323289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mrunmayee deshpande Mrunmayee Deshpande photo
1/9
![मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/f09fec30219e5510d8804fec8c5288fc132f0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.
2/9
!['कट्यार काळजात घुसली', 'मोकळा श्वास', 'फत्तेशिकस्त', 'नटसम्राट' अशा अनेक चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/7a1e5fc043a07bb85d89b20c5da81d819f681.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कट्यार काळजात घुसली', 'मोकळा श्वास', 'फत्तेशिकस्त', 'नटसम्राट' अशा अनेक चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली.
3/9
![मन फकीरा या चित्रपटाचं तिने दिग्दर्शनसुद्धा केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/a7b51eb3d084c652e39953695499ec642aabe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मन फकीरा या चित्रपटाचं तिने दिग्दर्शनसुद्धा केलं आहे.
4/9
![मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande ) ही सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/c98522c2be27cd2ceae1a0aaa1b3f67888a24.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande ) ही सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.
5/9
![अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/442abfc357208d2d8195151762674745c14dc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत
6/9
![मृण्मयीच्या अदा लक्षवेधी असून चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/fd13b4d61a5fd4e6278250f08d177d28bc9e9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृण्मयीच्या अदा लक्षवेधी असून चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत.
7/9
![मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडेचं नाव घेतलं जातं. तिने अनेक आव्हानात्मक भूमिका अतिशय सहजपणे साकारल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/5616e5efcaa9ac413b11423a202f2a9998d0f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडेचं नाव घेतलं जातं. तिने अनेक आव्हानात्मक भूमिका अतिशय सहजपणे साकारल्या आहेत.
8/9
![मृण्मयीने अनेक छोट्या पडद्यावर आणि सिनेमांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण तिला पहिली ओळख कुंकू या मालिकेमुळे मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/dc6b6f0781ef8752ad71c3e70e4c355019424.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृण्मयीने अनेक छोट्या पडद्यावर आणि सिनेमांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण तिला पहिली ओळख कुंकू या मालिकेमुळे मिळाली.
9/9
![कुंकू मालिकेमुळे मृणमयी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/64fd923b536167bec5a5dfcb9f8cc3f8f78d9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुंकू मालिकेमुळे मृणमयी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
Published at : 12 Oct 2023 05:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)