एक्स्प्लोर
PHOTO : तुम हुस्न परी.. तुम जानेजहाँ... साडीतील फोटोंमध्ये दिसतेय छान!
Mrunal Thakur Photos : अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनयाची सरुवात छोट्या पडद्यापासून केली.

(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
1/11

अभिनेत्री मृणाल ठाकूरने केवळ इंडस्ट्रीतच नाही तर प्रेक्षकांच्या हृदयातही स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
2/11

मृणालने आपल्या चित्रपटांनी सर्वांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
3/11

पडद्यावर ती कोणत्याही भूमिकेत आली तरी ती स्वतःला तिच्या पात्रात पूर्णपणे सामावून घेते. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
4/11

अभिनेत्री मृणाल ठाकूरने केवळ इंडस्ट्रीतच नाही तर प्रेक्षकांच्या हृदयातही स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
5/11

मृणालने आपल्या चित्रपटांनी सर्वांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
6/11

मृणालचे चाहते आज जगभरात आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
7/11

या कारणास्तव ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहायला लागली आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
8/11

इन्स्टाग्रामवर अनेकदा मृणालचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
9/11

फोटोंमध्ये मृणालने साडी परिधान केलेला दिसत आहे. मृणाल खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
10/11

आता तिचा हा अवतार चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
11/11

मृणालच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'जर्सी' चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
Published at : 16 Nov 2022 11:53 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
पुणे
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
