एक्स्प्लोर
Mrunal Thakur : मृणाल ठाकूरचा मनमोहक अंदाज; साडीतील फोटोंमध्ये दिसतेय छान!
अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
1/9

टीव्हीपाठोपाठ बॉलिवूडकडे वळलेली अभिनेत्री मृणाल ठाकूरने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
2/9

मृणालने आपल्या चित्रपटांनी सर्वांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
3/9

मृणालचे चाहते आज जगभरात आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
4/9

इन्स्टाग्रामवर अनेकदा मृणालचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
5/9

फोटोंमध्ये मृणालने साडी परिधान केलेला दिसत आहे. पारंपारिक लूकमध्येही मृणाल खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
6/9

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आहे आणि केस बांधले आहेत. यासोबत मृणालने हेवी ज्वेलरी कॅरी केली आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
7/9

आता तिचा हा अवतार चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
8/9

मृणालच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'जर्सी' चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
9/9

मृणाल लवकरच 'आंख मिचोली', 'पिप्पा' आणि साऊथ चित्रपट 'थडम'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
Published at : 27 Sep 2022 03:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
