एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री मृणाल ठाकूरने शेअर केला भन्नाट लूक; फोटो चर्चेत!
मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते.
(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
1/6

अभिनेत्री मृणाल ठाकूरने केवळ इंडस्ट्रीतच नाही तर प्रेक्षकांच्या हृदयातही स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
2/6

अभिनेत्री मृणाल ठाकूर ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
Published at : 17 Aug 2022 05:25 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट























