एक्स्प्लोर
PHOTO: मृणाल ठाकूरवर चढला देसी रंग; इन्स्टावर शेअर केले फोटो!
मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते.
![मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/14/583ec10e929bbebd97b3b87978dec8b01660471635528289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
1/6
![अभिनेत्री मृणाल ठाकूरने केवळ इंडस्ट्रीतच नाही तर प्रेक्षकांच्या हृदयातही स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/14/fde4765f92c7dbc9bac0ae66c7a51f3e00fa8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मृणाल ठाकूरने केवळ इंडस्ट्रीतच नाही तर प्रेक्षकांच्या हृदयातही स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
2/6
![मृणालने आपल्या चित्रपटांनी सर्वांची मने जिंकली आहेत. पडद्यावर ती कोणत्याही भूमिकेत आली तरी ती स्वतःला तिच्या पात्रात पूर्णपणे सामावून घेते. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/14/775c3076f1c9bd69fb0fad9ce2c33a409dcfc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृणालने आपल्या चित्रपटांनी सर्वांची मने जिंकली आहेत. पडद्यावर ती कोणत्याही भूमिकेत आली तरी ती स्वतःला तिच्या पात्रात पूर्णपणे सामावून घेते. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
3/6
![चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते. या कारणास्तव ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहायला लागली आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/14/9f9539cf475d2d58af3e619b306be56703265.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते. या कारणास्तव ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहायला लागली आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
4/6
![आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. यावेळी ती खूपच सोबर लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/14/d5805f04741de6400374aa6143b0a29681124.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. यावेळी ती खूपच सोबर लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
5/6
![ताज्या फोटोंमध्ये, मृणाल ग्रे रंगाच्या लेहंग्यामध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/14/def655f09c02e3c3df0450b161423469b8732.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताज्या फोटोंमध्ये, मृणाल ग्रे रंगाच्या लेहंग्यामध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
6/6
![मृणालच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिला सातत्याने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. सध्या ती 'पिप्पा'मुळे चर्चेत आहे. यानंतर मृणाल 'आंख मिचोली', 'गुमराह' आणि 'पूजा मेरी जान' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/14/72f7205706b2763f19b5aa87aa00447a8e6a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृणालच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिला सातत्याने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. सध्या ती 'पिप्पा'मुळे चर्चेत आहे. यानंतर मृणाल 'आंख मिचोली', 'गुमराह' आणि 'पूजा मेरी जान' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
Published at : 14 Aug 2022 03:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)