एक्स्प्लोर
मृणाल ठाकूरचं धमाकेदार फोटोशूट, ब्लॅक लूकमध्ये केला कहर!
(photo:mrunalthakur/ig)
1/7

मृणाल ठाकूर नेहमीच तिला भन्नाट दिसणारे लूक करत असते. काळ्या रंगाच्या बॉडीसूटमध्ये नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत .(photo:mrunalthakur/ig)
2/7

मृणालने लांब बाही असलेला साधा काळ्या रंगाचा टॉप वाइड लेग ब्लॅक पॅंटसोबत पेअर केला होता. (photo:mrunalthakur/ig)
Published at : 30 Mar 2022 12:37 PM (IST)
आणखी पाहा























