एक्स्प्लोर

मौनी रॉयने शेअर केले हनिमून गेटवेचे फोटो

Mouni Roy

1/7
नवविवाहित जोडपं मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी बर्फाच्छादित काश्मीर हे त्यांचे हनिमून डेस्टिनेशन म्हणून निवडलं.  (photo: MouniRoy/ig)
नवविवाहित जोडपं मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी बर्फाच्छादित काश्मीर हे त्यांचे हनिमून डेस्टिनेशन म्हणून निवडलं. (photo: MouniRoy/ig)
2/7
नयनरम्य दरीतील या जोडप्याच्या फोटोमुळे चाहत्यांना त्यांची बॅग पॅक करण्याची इच्छा निर्माण झाली आहे.  (photo: MouniRoy/ig)
नयनरम्य दरीतील या जोडप्याच्या फोटोमुळे चाहत्यांना त्यांची बॅग पॅक करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. (photo: MouniRoy/ig)
3/7
गेल्या महिन्यात गोव्यात अनेक टेलिव्हिजन स्टार्सच्या उपस्थितीत मौनी आणि सूरजने लग्नगाठ बांधली.  (photo: MouniRoy/ig)
गेल्या महिन्यात गोव्यात अनेक टेलिव्हिजन स्टार्सच्या उपस्थितीत मौनी आणि सूरजने लग्नगाठ बांधली. (photo: MouniRoy/ig)
4/7
त्यांनतर दोघे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी काश्मीरमध्ये पोहोचले.  (photo: MouniRoy/ig)
त्यांनतर दोघे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी काश्मीरमध्ये पोहोचले. (photo: MouniRoy/ig)
5/7
मौनी इंस्टाग्रामवर तिच्या काश्मीर गेटवेचे अनेक क्लिक आणि व्हिडिओ शेअर करत आहे.  (photo: MouniRoy/ig)
मौनी इंस्टाग्रामवर तिच्या काश्मीर गेटवेचे अनेक क्लिक आणि व्हिडिओ शेअर करत आहे. (photo: MouniRoy/ig)
6/7
तिने स्वतःचे पुस्तक हातात घेतलेली आणि बर्फाच्या पार्श्वभूमीत काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत.  (photo: MouniRoy/ig)
तिने स्वतःचे पुस्तक हातात घेतलेली आणि बर्फाच्या पार्श्वभूमीत काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. (photo: MouniRoy/ig)
7/7
तिने सूरजसोबतही काही क्लिक शेअर केले आहेत. (photo: MouniRoy/ig)
तिने सूरजसोबतही काही क्लिक शेअर केले आहेत. (photo: MouniRoy/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eetha Film New Song: श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
Avinash Narkar fathers death: 'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
Zee Marathi Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये नवे ट्विस्ट; गुरूकुलमध्ये नवी सुरुवात, तारिणी उचलणार धाडसी पाऊल
झी मराठीच्या मालिकांमध्ये नवे ट्विस्ट; गुरूकुलमध्ये नवी सुरुवात, तारिणी उचलणार धाडसी पाऊल
Aniket Saraf on Ashok Saraf: कार्यक्रमात अशोक सराफांच्या लेकानं सांगितला शाळेतील भन्नाट किस्सा; अनिकेतला मध्येच थांबवलं, कारण... VIDEO
कार्यक्रमात अशोक सराफांच्या लेकानं सांगितला शाळेतील भन्नाट किस्सा; अनिकेतला मध्येच थांबवलं, कारण... VIDEO

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Crime News:  अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
Ajit Pawar Plane Crash :अजित पवार प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई पोलीस आणि डीजीसीएचा नकार,बारामतीमधील वकिलाचा दावा
अजित पवार प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई पोलीस आणि डीजीसीएचा नकार,बारामतीमधील वकिलाचा दावा
Chiplun Crime News: रात्री घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही; सांगलीतील तरूणाला चिपळूणमध्ये संपवलं, जांभा दगड डोक्यात घातला अन्...; पोलिसांनी दिली माहिती
रात्री घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही; सांगलीतील तरूणाला चिपळूणमध्ये संपवलं, जांभा दगड डोक्यात घातला अन्...; पोलिसांनी दिली माहिती
Raju Shetti Solapur News: वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
ACB Raid: रत्नागिरीत एसीबीची मोठी कारवाई; 60 हजारांची लाच घेताना क्लास 1 'बंदर अधिकारी' जाळ्यात
रत्नागिरीत एसीबीची मोठी कारवाई; 60 हजारांची लाच घेताना क्लास 1 'बंदर अधिकारी' जाळ्यात
Pune Crime News: पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?
रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?
Embed widget