एक्स्प्लोर
PHOTO: बाल्कनीत मौनी रॉयने केलं सिजलिंग फोटोशूट; पाहा फोटो!
मौनी रॉय तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांना तिचा बोल्ड आणि सिझलिंग लुक जवळपास दररोज पाहायला मिळतो.
(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
1/9

मौनी रॉयने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या जबरदस्त अभिनयाची जादू चालवली आहे. कधी तिच्या कामाच्या प्रोजेक्टमुळे, तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, ती अनेकदा चर्चेत असते. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
2/9

मौनीला तिच्या लूकमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या अभिनेत्रीने आपल्या शैलीची जादू देशभरातील लोकांवर चालवली आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
3/9

मौनीनेही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहण्यास सुरुवात केली आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
4/9

तिच्या प्रत्येक नवीन लूकसाठी चाहते आतुर होत असतानाच दुसरीकडे अभिनेत्रीची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
5/9

चाहत्यांना तिचा बोल्ड आणि सिझलिंग लुक जवळपास दररोज पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा या अभिनेत्रीचा अतिशय बोल्ड अवतार कॅमेरात कैद झाला आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
6/9

गुरुवारी मौनीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले, ज्यामध्ये ती ग्रे कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
7/9

हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने हलका मेकअप केला आहे आणि विखुरलेले केस उघडे ठेवले आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
8/9

येथे ती कॅमेऱ्यासमोर किलर लूक दाखवताना दिसत आहे. सध्या मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
9/9

मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तिचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Published at : 03 Nov 2022 05:22 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
























