PHOTO | हॉट अन् बोल्ड, ऑरेंज ड्रेसमध्ये मौनी रॉयचा हटके लूक!
मौनी रॉयने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या जबरदस्त अभिनयाची जादू चालवली आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमौनीचा प्रत्येक अवतार प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
आज अभिनेत्रीचे चाहते जगभरात उपस्थित आहेत, जे तिच्या एका झलकसाठी आतुर आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याची एकही संधी सोडत नाही.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
कधी ती तिच्या कोणत्याही प्रोजेक्टमुळे चर्चेत येते,तर कधी तिचा लूक लोकांचे लक्ष वेधून घेतो.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसह शेअर करत असते. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा मौनीने तिच्या लेटेस्ट लूकने इंटरनेटचा पारा वाढवला आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
लेटेस्ट फोटोशूटमध्ये मौनीने केशरी रंगाचा रिव्हलिंग ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
तिने येथे थाई हाय स्लिट स्कर्ट आणि ब्रालेट कॅरी केली आहे. अभिनेत्रीने तिचे केस बांधले आहेत आणि कानात हूप इअरिंग्ज घातल्या आहेत.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
दुसरीकडे मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तिचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मौनीचा वेगळा अवतार पाहायला मिळाला आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
सध्या ती तिच्या पहिल्या सिंहली चित्रपट 'माया जाला'मुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)