PHOTO: क्रिती खरबंदाच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ; जिन्यात केलं फोटोशूट!
अभिनेत्री क्रिती खरबंदाच्या सौंदर्यच्या नेहमीच चर्चा असतात.(फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्रिती खरबंदाची गणना बॉलिवूडमधील सौंदर्यवान अभिनेत्रींमध्ये होते. (फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
क्रिती खरबंदाने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये क्रितीचा जबरदस्त अवतार पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
फोटोमध्ये क्रितीने जांभळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
तिने जिन्यामध्ये उभं राहून हे फोटोशूट केलं आहे.(फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
क्रिती खरबंदा चित्रपटांमध्ये कमी दिसत असेल, पण ती नेहमीच तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
चित्रपटांव्यतिरिक्त क्रिती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असते.(फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
रिपोर्ट्सनुसार, क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत.
क्रिती खरबंदा 'हाऊसफुल 4', 'शादी में जरूर आना', 'पागलपंती' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.(फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती हिंदीसोबतच साऊथ सिनेमांमध्येही खूप सक्रिय आहे. लवकरच ती 'अलोन' या मल्याळम चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य : kriti.kharbanda/इंस्टाग्राम)