ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • करमणूक
  • PHOTO: बोल्डनेसच्या बाबतीत निक्की तांबोळी देते बड्या अभिनेत्रींना टक्कर; पाहा फोटो!

PHOTO: बोल्डनेसच्या बाबतीत निक्की तांबोळी देते बड्या अभिनेत्रींना टक्कर; पाहा फोटो!

एबीपी माझा ब्युरो Updated at: 07 Oct 2022 01:12 PM (IST)
1

रिअॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉस 14' मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात साऊथ चित्रपटातून केली.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

मात्र, बिग बॉस या रिअॅलिटी शोने निकीचे नशीब बदलले आहे. या शोमधून बाहेर आल्यानंतरच तिला सातत्याने अनेक ऑफर्स मिळू लागल्या आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

3

निक्कीने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले नसेल, परंतु तिच्या नवीन लूकमुळे ती अनेकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

4

निक्की नेहमीच तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

5

निकीचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

6

अशा परिस्थितीत तिचा स्टायलिश आणि बोल्ड लूक अनेकदा पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा निकीने तिचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

7

या फोटोंमध्ये निकीच्या हॉटनेसचा कहर पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

8

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने ग्लॉसी मेकअप केला आहे, आणि तसेच तिचे केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

9

निक्कीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिला अनेक म्युझिक व्हिडिओजच्या ऑफर्स येत आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

10

निक्की फार कमी प्रोजेक्टमध्ये दिसली आहे, पण जेव्हाही निक्की पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.