एक्स्प्लोर
PHOTO: मौनी रॉयने शेअर केला किलर लूक, शॉर्ट ड्रेसमध्ये दाखवला ग्लॅमरस अवतार!
मौनी रॉय तिच्या सौंदर्याने सोशल मीडियावर आग लावत असते.
मौनी
1/10

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मौनीच्या काही चाहत्यांनी तर लग्नानंतर ती अधिक हॉट झाल्याचेही म्हटले जाते..
2/10

अनेकवेळा या अभिनेत्रीने इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला आपोआपच समजेल की मौनी किती बोल्ड आहे.
Published at : 02 Jan 2023 01:43 PM (IST)
आणखी पाहा























