एक्स्प्लोर
PHOTO: ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये मौनीने शेअर केला इंटेन्स लूक; पाहा फोटो!
मौनी रॉयने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या जबरदस्त अभिनयाची जादू चालवली आहे, परंतु मौनीला तिच्या लूकमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.
(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
1/9

मौनी रॉयने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या जबरदस्त अभिनयाची जादू चालवली आहे, पण मौनीला तिच्या लुकमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
2/9

या अभिनेत्रीने आपल्या शैलीची जादू देशभरातील लोकांवर चालवली आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Published at : 31 Oct 2022 11:53 AM (IST)
आणखी पाहा























