एक्स्प्लोर
PHOTO : मौनी रॉयचा ग्लॅमरस अवतार
अभिनेत्री मौनी रॉयने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मौनिचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.
Mouni Roy
1/10

अभिनेत्री मौनी रॉय ही तिच्या बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत असते.
2/10

मौनीला फॅशन क्वीन असे देखील म्हटले जाते.
3/10

मौनी रॉय बोल्ड आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
4/10

अलीकडेच मौनीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
5/10

भव्य स्कर्ट सेटमधील तिचे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.
6/10

इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर करताना मौनीने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले आहे.
7/10

मौनी रॉय कॅमेर्यांसाठी अनेक पोज दिल्या आहेत.
8/10

मौनी रॉयच्या नाट्यमय पोशाखात उंच गळ्याचा ब्लाउज, पूर्णपणे स्टोन आणि साखळ्यांनी जडलेला, कमी कंबर असलेल्या उंच स्लिट स्कर्टचा समावेश आहे.
9/10

मौनी रॉयचा हा पोशाख आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर गुलनोरा मुखेदिनोव्हा यांनी डिझाइन केला आहे.
10/10

मौनी रॉयने ख्रिश्चन लुबौटिनच्या मेटलिक गोल्डन पॉइंटेड हिल्ससह तिचा भव्य लूक पूर्ण केला.
Published at : 28 Dec 2022 08:49 PM (IST)
Tags :
Mouni RoyView More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्रिकेट


















