Gauahar Khan Photos: काळ्या गाऊनमध्ये गौहर खानचा सुदंर लूक, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Mar 2023 08:30 PM (IST)

1
पण ती गरोदरपणातही खूप काम करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
आता गौहरच्या लेटेस्ट लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

3
गौहर खानने इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट लूकची झलक दाखवली आहे.
4
ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
5
फोटोंमध्ये गौहर खान काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत नाही.
6
अभिनेत्रीने तिच्या स्टायलिश लूकने तिचा बेबी बंप लपवला आहे.
7
तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक स्पष्ट दिसत आहे.