Shalin Bhanot : शालिन भानोत शूटिंगदरम्यान जखमी

Shalin Bhanot : शालिनची बेकाबू ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून आता या मालिकेच्या सेटवर शालिन गंभीर जखमी झाला आहे.

Shalin Bhanot

1/10
'बिग बॉस' फेम अभिनेता शालिन भानोत आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.
2/10
शालिनची 'बेकाबू' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून आता या मालिकेच्या सेटवर शालिन गंभीर जखमी झाला आहे.
3/10
शालिनच्या शरीरार अनेक ठिकाणी जखमा झाल्याचं समोर आलं आहे.
4/10
दुखापत झाल्यानंतरदेखील शालिनने शूटिंग मात्र सुरुच ठेवलं आहे.
5/10
'बेकाबू' या मालिकेबद्दल बोलताना शालिन म्हणाला,"बेकाबू' या मालिकेच्या सेटवर मी पहिल्यांदा गेलो तेव्हा खूप घाबरलो होतो.
6/10
एका अॅक्शन सीनचं शूटिंग करताना शालिनच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत.
7/10
अभिनेत्याने जखमी अवस्थेत शो मस्ट गो ऑन... म्हणत शूटिंग पूर्ण केलं आहे.
8/10
शालिन जखमी झाल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून काळजी व्यक्त करत आहेत.
9/10
शालिन भानोत नुकताच सलमान खानच्या'बिग बॉस'मध्ये दिसला होता.
10/10
शालिन भानोत हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता आहे.
Sponsored Links by Taboola