एक्स्प्लोर
PHOTO: ‘वेब सीरिज क्वीन’ मिथिलाच्या घायाळ करणाऱ्या अदा!
Mithila Palkar
1/5

मिथिला पालकर एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. युट्युबर म्हणून सुरू झालेल्या प्रवासाने आता एक नवी उंची गाठलेली आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)
2/5

अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते. ती नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते. (Photo:@mipalkarofficial/IG)
Published at : 07 Dec 2021 03:04 PM (IST)
आणखी पाहा























