एक्स्प्लोर
PHOTO: ‘वेब क्वीन’ मिथिलाच्या अदा; चाहते झाले फिदा!
अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते. ती नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते.
mithila
1/10

'वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर.
2/10

कप साँगमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली मिथिला आता अनेकांची आवडती अभिनेत्री आहे.
Published at : 19 Oct 2022 03:44 PM (IST)
आणखी पाहा























