एक्स्प्लोर
Mithila Palkar: ‘वेब सीरिज क्वीन’ मिथिलाने शेअर केला नवा लूक; फोटो चर्चेत!
(photo:mipalkarofficial/ig)
1/6

मिथिला पालकर हे नाव ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवं नाही. मराठी रसिकांना तर नाहीच नाही. कारण मिथिलाने अनेक मराठी सिनेमांत कामं केली आहेत. (photo:mipalkarofficial/ig)
2/6

मिथिलाला 2016 साली पिच परफेक्ट आणि अन्ना केंड्रिकच्या 'कप सॉन्ग' च्या तिच्या स्वत:च्या व्हर्जनमुळे एक वेगळी ओळख मिळाली. (photo:mipalkarofficial/ig)
Published at : 02 Jul 2022 03:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























