एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mithila Palkar: ‘वेब सीरिज क्वीन’ मिथिलाच्या क्लासी अदा!

mithila
1/6

'लिटल थिंग्ज' या वेब सीरीजमध्ये मधील काव्या कुलकर्णी म्हणजेच अभिनेत्री मिथिला पालकर. (Photo:@mipalkarofficial/IG)
2/6

मिथिला पालकर एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)
3/6

युट्युबर म्हणून सुरू झालेल्या प्रवासाने आता एक नवी उंची गाठलेली आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)
4/6

मिथिलाने हिंदीसह मराठी सिनेमेदेखील गाजवले आहेत. मिथिलाचा मराठीतील अमेय वाघसोबतचा मुरांबा सिनेमा प्रचंड गाजला होता. (Photo:@mipalkarofficial/IG)
5/6

मिथिला तिच्या कुरळ्या केसांमुळे ओळखली जाते. तिच्या नव्या फोटोशूटमध्ये तिने चाहत्यांचा लक्ष तिच्या केसांकडे वळवलं आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)
6/6

मिथिलाचा हा रेड साडी लूक चाहत्यांच्या पसंतीस पडतोय. (Photo:@mipalkarofficial/IG)
Published at : 05 Jan 2022 12:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
