एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: अभिनेत्री मिताली मयेकरचा मराठमोळा लूक; चाहते घायाळ!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/821f627f5f6239718ade8f62cec33b6f1699091651561289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mitali Mayekaर
1/11
![अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही सोशल मीडियावर विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/7ae706746a4bc95999c92be205d22025b3ccc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही सोशल मीडियावर विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते.
2/11
![स्माईल प्लिज, हॅशटॅग प्रेम, यारी दोस्ती या चित्रपटांमध्ये मितालीनं काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/cfc9c02c9f5e148b7bbe6a4bde66e1de43161.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्माईल प्लिज, हॅशटॅग प्रेम, यारी दोस्ती या चित्रपटांमध्ये मितालीनं काम केलं आहे.
3/11
![तर असंभव, भाग्यलक्ष्मी, फ्रेशर्स या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/710ccfea104eb32e11fbff9dfde6a52f897e0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर असंभव, भाग्यलक्ष्मी, फ्रेशर्स या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली.
4/11
![मितालीनं काही दिवसांपूर्वी तिच्या फॉरेन ट्रीप्सचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/82274bd31bb9447f5e6e5b0d6c04b54f89596.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मितालीनं काही दिवसांपूर्वी तिच्या फॉरेन ट्रीप्सचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.
5/11
![मितालीच्या सोशल मीडियावरील फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. तिला इन्स्टाग्रामवर 726K फॉलोवर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/346aeb46b14506507c3d4d46288e272993c92.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मितालीच्या सोशल मीडियावरील फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. तिला इन्स्टाग्रामवर 726K फॉलोवर्स आहेत.
6/11
![मितालीनं 2021 मध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत (Siddharth Chandekar) लग्नगाठ बांधली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/5045a228d4c4aa25742b7984539f299c72488.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मितालीनं 2021 मध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत (Siddharth Chandekar) लग्नगाठ बांधली.
7/11
![मिताली ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या बिकिनी फोटोशूटमुळे चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/fc8b1309e27b857308d712a553ffb0d39bb45.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिताली ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या बिकिनी फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
8/11
![मितालीने तिचा नुकताच एक साडीमधला लूक शेअर केला आहे..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/814838560ba5f6207b13877dbe95c48c49562.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मितालीने तिचा नुकताच एक साडीमधला लूक शेअर केला आहे..
9/11
![मिताली या साडीत फारच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/760c6bb1ea88119efde364afbee8debaf84d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिताली या साडीत फारच सुंदर दिसत आहे.
10/11
![तिचा हा ट्रॅडिशनल पैठणीतला लूक सध्या व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/c7b3ecfb03da23e9af917d3f1529001b0f3f5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिचा हा ट्रॅडिशनल पैठणीतला लूक सध्या व्हायरल होत आहे.
11/11
![सिद्धार्थ आणि मिताली यांच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/5de9e6a9a212c380bbcf630739bf7d723f7c0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिद्धार्थ आणि मिताली यांच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
Published at : 04 Nov 2023 03:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
बॉलीवूड
भविष्य
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)