मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी मानुषी छिल्लर सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे.(photo:manushi_chhillar/ig)
2/6
ती अक्षर कुमारचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'सम्राट पृथ्वीराज'मध्ये दिसणार आहे.मानुषीने पदार्पणापूर्वीच तिच्या बोल्ड लुक्स आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत येण्यास सुरुवात केली आहे.(photo:manushi_chhillar/ig)
3/6
आता मानुषीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.यामध्ये तीने पिंक कलरची सिल्क साडी परिधान केलेली दिसत आहे. (photo:manushi_chhillar/ig)
4/6
लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेक-अप केला आणि तिचे केस बनस्टाईल मध्ये बांधले आहेत.(photo:manushi_chhillar/ig)
5/6
मानुषीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती तिच्या नवीन सोशल मीडिया आधारित चॅट शो 'लिमिटेड' मुळे चर्चेत आहे. (photo:manushi_chhillar/ig)
6/6
पृथ्वीराज या चित्रपटात ती सुपरस्टार अक्षय कुमारसोबत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.(photo:manushi_chhillar/ig)