शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतचा बिकिनी लूक, BOLDNESS च्या बाबतीत देतेय बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर

mira rajput bikini photos
1/7
शाहिद कपूर हा एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आहे आणि त्याची पत्नी मीरा राजपूत बॉलीवूड अभिनेत्री नसली तरी तिची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे.
2/7
दरम्यान, तिचा एक बिकिनी लूक समोर आला आहे.
3/7
शाहिद कपूर बॉलिवूडमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि त्याचा फिटनेसही जबरदस्त आहे आहे. पण त्याची पत्नी मीरा राजपूत ही बॉलिवूड अभिनेत्री नाही आणि इंडस्ट्रीतही फारशी अॅक्टिव्ह नाही.
4/7
मीरा राजपूतचा हॉटनेस बड्या अभिनेत्रींनाही टक्कर देतो.
5/7
मीरा राजपूत तिचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते.
6/7
इतकेच नाही तर शाहिद कपूर आणि मीरा राजपूत दोघेही काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी गेले होते, तिथून मीराने इंटरनेटवर काही हॉट फोटो शेअर केले होते.
7/7
मीरा राजपूतने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पती शाहिद कपूरसोबत समुद्राच्या लाटांचा आनंद घेतानाचे फोटो शेअर केले आहेत.
Published at : 08 Mar 2023 08:19 PM (IST)