Avatar The Way Of Water : प्रतीक्षा संपली; 'अवतार द वे ऑफ वॉटर' ओटीटीवर होणार रिलीज

Avatar The Way Of Water : अवतार 2 हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.

Continues below advertisement

Avatar The Way Of Water

Continues below advertisement
1/10
'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
2/10
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
3/10
आता निळ्या विश्वाची जादू प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे.
4/10
'अवतार 2' हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.
5/10
जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'अवतार 2' या सिनेमाने चांगलाच धमाका केला.
Continues below advertisement
6/10
जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित 'अवतार 2' हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
7/10
'अवतार 2' या सिनेमाची निर्मती 400 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे.
8/10
जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने जगभरात 2.28 बिलियन डॉलरची कमाई केली आहे.
9/10
'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा ब्लू रे आणि डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
10/10
28 मार्चपासून प्रेक्षकांना 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे.
Sponsored Links by Taboola