Shivangi Khedkar Photo : 'मेंहदी है रचने वाली' फेम शिवांगी खेडकरचा हा बोल्ड अवतार पाहिलाय का?

'मेंहदी है रचने वाली' या टीव्ही मालिकेत मुख्य भूमिका करणाऱ्या अभिनेत्री शिवांगी खेडकरचा अभिनय आणि तिच्या फोटोंची चर्चा अलिकडे मोठ्या प्रमाणात होत आहे.(Photo : @khedkarshivangi instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
स्टार प्लसवरील या मालिकेत शिवांगीने पल्लवी देशमुखची भूमिका साकारली असून ती चर्चेत आहे. (Photo : @khedkarshivangi instagram)

25 वर्षाच्या शिवांगीची ही पहिलीच टीव्ही सीरियल आहे. तिने 2019 साली एका तेलुगु चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. (Photo : @khedkarshivangi instagram)
या मालिकेत एक आदर्श मुलगी, सून आणि पत्नी असलेली शिवांगी खेडकर रियल लाईफमध्ये खूप बोल्ड आहे. (Photo : @khedkarshivangi instagram)
'मेंहदी है रचने वाली' या लोकप्रिय मालिकेने आपले 100 भाग पूर्ण केले आहेत. सध्या या मालिकेचा टीआरपी मोठा आहे. (Photo : @khedkarshivangi instagram)
शिवांगी खेडकर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नेहमी अॅक्टिव्ह असते. त्यावर वेगवेगळे फोटो शेअर करते. (Photo : @khedkarshivangi instagram)
मालिकेतील शिवांगी रियल लाईफ मध्ये अगदी मनमोकळेपणाने आणि स्वच्छंद जीवन जगते. हे जगणं आपल्याला आवडतं असं ती म्हणते. (Photo : @khedkarshivangi instagram)