Sapna Choudhary Photos: देसी क्वीन सपना चौधरीचा नववधू अवतार; चाहत्यांची धडधड वाढली

संपादित छायाचित्र

1/6
हरियाणाची प्रसिद्ध गायक, नृत्यांगणा सपना चौधरी सोशल मीडियावर नेहमीच आपले फोटो शेअर करत असते. हे फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच व्हायरल होतात. आज सपनाने काही देसी फोटो शेअर करत खळबळ उडवून दिलीय.
2/6
या फोटोत सपना चौधरी नववधूसारखी दिसत आहे.
3/6
सपना चौधरीच्या ओठांवरील रेड लिपस्टिक तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.
4/6
सपनाच्या या अदांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. सपनाने हलकी ग्रीन कलरची छापील साडी परिधान केली असून तिने यासह लाल ब्लाउज पेअर केला आहे.
5/6
तिने ब्लाउजच्या रंगासह बांगड्या आणि मेकअपचे को-ऑर्डिनेट केले आहे. हा फोटो पोस्ट करताना सपनाने एक अतिशय सुंदर संदेशही लिहिला आहे.
6/6
खरा दागिना ही तुमची स्माईल असते असा संदेश सपनाने आपल्या फोटोंच्या कॅप्शनमधून दिलाय. (Photos- Sapna Choudhary/Instagram)
Sponsored Links by Taboola