एक्स्प्लोर
Lalit Prabhakar : अभिनेता ललित प्रभाकरचा डॅशिंग लूक, पाहा फोटो
Lalit Prabhakar
1/10

Lalit Prabhakar Photos : मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता ललित प्रभाकर हा लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे.
2/10

अलिकडे ललित प्रभाकर 'मीडियम स्पायसी' चित्रपटात झळकला आहे.
3/10

सध्या ललित 'मीडियम स्पायसी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
4/10

'मीडियम स्पायसी' चित्रपटामध्ये ललितसोबत अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेत्री पर्ण पेठे या देखील आहेत.
5/10

ललित सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो.
6/10

या दरम्यान ललितने नवे फोटो शेअर केले आहेत.
7/10

या फोटोंमध्ये ललित खूप हँडसम दिसत आहे.
8/10

ललित प्रभाकरने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
9/10

ललित प्रभाकरनं अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
10/10

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.
Published at : 25 Jun 2022 01:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























