Happy Birthday: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम प्रार्थना झाली 'एवढ्या' वर्षांची; पाहा खास फोटो
abp majha web team
Updated at:
05 Jan 2022 12:11 PM (IST)
1
मराठी चित्रपटसृष्टीतील लक्षवेधी चेहरा म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहरे. (photo:m/prarthana.behere/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनयाव्यतिरिक्त प्रार्थनाला पेंटिंग आणि स्केचेस करायलाही आवडतं. (photo:m/prarthana.behere/ig)
3
प्रार्थनाने हिंदी टेलिव्हिजनमधून आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. (photo:m/prarthana.behere/ig)
4
प्रार्थनाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून इन्स्टाग्रामवर तिचे २० लाखा फॉलोअर्स आहेत. (photo:m/prarthana.behere/ig)
5
अभिनय आणि सौंदर्य याचा दुहेरी संगम असेल्या प्रार्थना बेहरेचा वाढदिवस आहे. (photo:prarthana.behere/ig)
6
प्रार्थना आज 39 वर्षांची झालीये. (photo:prarthana.behere/ig)