In Pics : अनाथांची माय हरपली, सिंधुताई सपकाळ यांचं निधन

sindhutai
1/6
आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणाऱ्या व्यक्तींमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते.
2/6
सिंधुताईंना लोक प्रेमाने माई म्हणतात. आजपर्यंत असंख्य निराधारांना मायेच्या स्पर्शाने त्यांनी आपलेसे केले आहे.
3/6
अनाथ मुलांसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ आहेत.
4/6
सिंधुताई सपकाळ यांनी अतिशय खडतर परिस्थितीत आयुष्य व्यतीत करुन शेकडो अनाथ मुलांना आईच्या मायेचं छत्र दिलं.
5/6
सिंधुताई सपकाळांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
6/6
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली.
Published at : 04 Jan 2022 10:23 PM (IST)