एक्स्प्लोर
Mayuri Deshmukh: साडीला मॉडर्न टच; मयूरीचं भन्नाट फोटोशूट
(photo: mayurideshmukhofficialll/ig)
1/6

'खुलता कळी ही खुलेना' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या हिंदी मालिकांमध्ये झळकतीये (photo: mayurideshmukhofficialll/ig)
2/6

'इमली' या हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी मयुरी मराठीसोबतच प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहेच (photo: mayurideshmukhofficialll/ig)
Published at : 11 Jan 2022 12:50 PM (IST)
आणखी पाहा























