तुझ्यात जीव रंगला फेम राणादा-पाठबाईंचं मराठमोळं फोटोशूट; पाहा खास फोटो!
abp majha web team
Updated at:
01 Jan 2025 02:23 PM (IST)
1
प्रेक्षकांमध्ये ‘पाठकबाई’ म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री अक्षया देवधर लवकरच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतून अक्षया पुनरागमन केलंय .
3
यामध्ये ती भावनाची भूमिका साकारतेय.
4
छोट्या पडद्यावरील मराठी अभिनेत्री अक्षया देवधरने नवरा हार्दिक जोशीबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
5
या फोटोंमध्ये अक्षयाने केशरी रंगाची पैठणी नेसली आहे.
6
हार्दिकने या फोटोंमध्ये र्त्यावर हिरव्या रंगाचे जॅकेट घातले आहे.
7
नथ आणि मराठमोळा साज घालून अक्षया या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.
8
या फोटोमध्ये अक्षयाने घातलेली नथ तिच्या आजीसासूबाईंची आहे असं तिने सांगितलंय.