एक्स्प्लोर

Shreya Bugade :अभिनेत्री श्रेया बुगडे दिलेल्या कॅप्शननं वेधलं अनेकांचे लक्ष

Shreya Bugde

1/6
Shreya Bugade : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकींची नेहमी मनं जिंकते. (photo:shreyabugde/ig)
Shreya Bugade : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकींची नेहमी मनं जिंकते. (photo:shreyabugde/ig)
2/6
श्रेया चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. या कार्यक्रमामधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. नुकतीच बच्चन पांडे (Bachchan Pandey)च्या टीमनं चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. (photo:shreyabugde/ig)

3/6
अक्षय, क्रितीनं यवेळी 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) च्या कलाकारांसोबत मजा, मस्ती केली.  नुकताच श्रेयानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला तिनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. (photo:shreyabugde/ig)

4/6
श्रेयानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, श्रेया अक्षयसोबत संवाद साधत आहे. या व्हिडीओला श्रेयानं कॅप्शन दिलं, 'हा देशातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता आहे. या अभिनेत्याला मी लहानपणापासून पाहात आहे.  यांचे चित्रपट मी पाहिले आहेत. अक्षय कुमार तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल मी तुमचे आभार मानते. ' (photo:shreyabugde/ig)

5/6
श्रेयानं शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. (photo:shreyabugde/ig)
श्रेयानं शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. (photo:shreyabugde/ig)
6/6
सलील कुलकर्णीनं, मला तुझा अभिमान वाटतो अशी कमेंट केली. तर, सोनाली खरेनं, क्या बात है अशी कमेंट केली. तसेच स्वप्नील जोशी आणि  अभिजीत खांडकेकर यांनी देखील श्रेयाच्या या व्हिडीओला कमेंट करून तिचं कौतुक केलं आहे. (photo:shreyabugde/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor khan on Saif ali khan Attack: 'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते';  सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती
'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते'; सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती
Amruta Khanvilkar: 'प्रेमात पडणे हा माझा गुन्हा आहे'; अमृता खानविलकरने कबूल केले 3 गुन्हे, दुसऱ्या गुन्ह्याबाबत अभिनेत्री म्हणाली...
'प्रेमात पडणे हा माझा गुन्हा आहे'; अमृता खानविलकरने कबूल केले 3 गुन्हे, दुसऱ्या गुन्ह्याबाबत अभिनेत्री म्हणाली...
Dhanush Spotted With Mystery Woman: धनुषसोबत मिस्ट्री वुमन स्पॉट, व्हिडीओ तुफान व्हायरल, साऊथ सुपरस्टारसोबत दिसलेली 'ती' कोण?
धनुषसोबत मिस्ट्री वुमन स्पॉट, व्हिडीओ तुफान व्हायरल, साऊथ सुपरस्टारसोबत दिसलेली 'ती' कोण?
Shraddha Kapoor First Reaction On Etha Movie: 'स्त्री 2 नंतर बऱ्याच ऑफर्स आल्या, भरमसाठ पैसेही दिले, पण...'; श्रद्धा कपूरनं बड्या ऑफर्स नाकारून 'ईठा'ला होकार का दिला?
'स्त्री 2 नंतर बऱ्याच ऑफर्स आल्या, भरमसाठ पैसेही दिले, पण...'; श्रद्धा कपूरनं बड्या ऑफर्स नाकारून 'ईठा'ला होकार का दिला?

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Hasan Mushrif : गोकुळ दूध संघावर 5 शासननियुक्त सदस्य; नवीद मुश्रीफांची निवड होणार?; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, काय म्हणाले?
गोकुळ दूध संघावर 5 शासननियुक्त सदस्य; नवीद मुश्रीफांची निवड होणार?; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, काय म्हणाले?
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
Embed widget