Arya Ambekar: 'महाराष्ट्राच्या फेव्हरेट गायिकेचा' भन्नाट लूक; फोटो चर्चेत
abp majha web team
Updated at:
27 Dec 2021 02:52 PM (IST)
1
आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे आर्या आंबेकर. (photo:ambekaraarya/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आर्या आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे. (photo:ambekaraarya/ig)
3
गोड आवाजाबरोबरच आर्याच्या सौंदर्यानेदेखील अनेकांना भूरळ घातली आहे. (photo:ambekaraarya/ig)
4
नुकतीच आर्याने 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' सोहळ्याला हजेरी लावली होती. (photo:ambekaraarya/ig)
5
सुंदर असा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आर्याने या सोहळ्यात सर्वांची मनं जिंकली. (photo:ambekaraarya/ig)
6
या सोहळ्यात आर्याला 'महारष्ट्राची फेव्हरेट गायिका' म्हणून सन्मानित करण्यात आलं.(photo:ambekaraarya/ig)