Spruha Joshi: स्पृहाने साजरा केला साडी संडे; पाहुयात तिच्या साड्यांचं सुंदर कलेक्शन
स्पृहा जोशी एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका, संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते. (photo:spruhavarad/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असणारी स्पृहा नेहमीच तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (photo:spruhavarad/ig)
साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा, दिमाखाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. (photo:spruhavarad/ig)
अभिनेत्री स्पृहा जोशीकडेही साड्यांचं उत्तमोत्तम कलेक्शन आहे, चला तर पाहूया! (photo:spruhavarad/ig)
स्पृहाने या फोटोमध्ये जांभळ्या रंगाची साडी नेसलीये, सिम्पल ज्वेलरीसोबत तिने हा लूक पूर्ण केलाय. (photo:spruhavarad/ig)
हिरव्या रंगाची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊज स्पृहाला अगदी शोभून दिसतोय. (photo:spruhavarad/ig)
'साडी संडे' म्हणत स्पृहाने हा फोटो नुकताच शेअर केलाय, रॉयल ब्लु साडीमध्ये स्पृहाचं सौंदर्य खुलून दिसतंय. (photo:spruhavarad/ig)
हा फोटो स्पृहाने संक्रांतीनिमित्त शेअर केला होता, ब्लॅक अँड व्हाईट साडी आणि रेट्रो लूकमध्ये स्पृहा फारच सुंदर दिसतेय. (photo:spruhavarad/ig)
या स्काय ब्लु रंगाच्या साडीवर स्पृहाने लाल रंगाचा ब्लाऊज परिधान करून सुंदर लूक तयार केलाय. (photo:spruhavarad/ig)
कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ आणि नऊवारी साडी स्पृहाच्या या लूकवर चाहते घायाळ झालेत. (photo:spruhavarad/ig)