Sonalee Kulkarni: दहावारी साडी आणि त्यावर हिऱ्याची नथ अप्सरेचा भन्नाट लूक चर्चेत!
abp majha web team
Updated at:
27 Dec 2021 11:44 AM (IST)
1
मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. (photo : instagram @sonalee18588)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे सोनालीने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. (photo : instagram @sonalee18588)
3
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते. (photo : instagram @sonalee18588)
4
सोनालीने नुकतेच एका खास लूक मधले फोटो शेअर केलेत, ज्यात तिने चमकदार काळ्या रंगाची साडी हटके स्टाईलमध्ये नेसलीये. (photo : instagram @sonalee18588)
5
सोनालीने हा लूक महाराष्ट्राचा फेवरेट कोण - सुवर्णदशक सोहळ्यासाठी केला होता. (photo : instagram @sonalee18588)
6
दहावारी साडी आणि त्यावर हिऱ्याची नथ सोनालीवर खूप शोभून दिसतेय. (photo : instagram @sonalee18588)