‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका फेम धनश्री काडगावकरचा मनमोहक अंदाज!
छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. (photo:/kadgaonkar_dhanashri/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तम अभिनय आणि बोलण्यातील ठसकेबाजपणामुळे धनश्री विशेष लोकप्रिय झाली. (photo:/kadgaonkar_dhanashri/ig)
त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.(photo:/kadgaonkar_dhanashri/ig)
धनश्रीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नाटकांमधून केली होती.(photo:/kadgaonkar_dhanashri/ig)
धनश्री काडगावकरने काही महिन्यांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला. (photo:/kadgaonkar_dhanashri/ig)
धनश्रीने यापूर्वी ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकांमध्येही काम केले आहे. (photo:/kadgaonkar_dhanashri/ig)
सध्या धनश्रीचे लेहेंग्यातील फोटो व्हायरल होत आहेत. (photo:/kadgaonkar_dhanashri/ig)