लग्नानंतरच्या पहिल्या होळीला अंकिता लोखंडेने दिली ग्रॅण्ड पार्टी, पाहा फोटो!
(photo:lokhandeankita/ig)
1/8
काही काळापूर्वी लग्नबंधनात अडकलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने शुक्रवारी पती विकी जैनसोबत पहिली होळी साजरी केली. (photo:lokhandeankita/ig)
2/8
त्यासाठी त्यांनी मुंबईत भव्य होळी पार्टीचे आयोजन केले होते. (photo:lokhandeankita/ig)
3/8
अंकिताच्या पार्टीत टीव्ही इंडस्ट्रीतील जवळपास सर्वच नावाजलेले चेहरे पोहोचले आणि रंगांच्या या सणावर थिरकताना दिसले. (photo:lokhandeankita/ig)
4/8
अंकिता आणि विकीबद्दल सांगायचे तर, पार्टीमध्ये दोघेही पांढऱ्या आरशाच्या ड्रेसमध्ये एकमेकांसोबत दिसले. (photo:lokhandeankita/ig)
5/8
अंकिताने साडी नेसली तर विकी कुर्ता पायजमा घातलेला दिसला. (photo:lokhandeankita/ig)
6/8
दोघांनीही त्यांच्या पहिल्या होळीचा मनसोक्त आनंद लुटला आणि एकमेकांसोबत खूप रंग खेळले. (photo:lokhandeankita/ig)
7/8
दीर्घकाळ डेट केल्यानंतर अंकिता लोखंडेने तिचा बॉयफ्रेंड बिझनेसमन विक्की जैन याच्याशी 14 डिसेंबर 2021 रोजी थाटामाटात लग्न केले. (photo:lokhandeankita/ig)
8/8
या दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो अनेक दिवस सोशल मीडियावर फिरत होते.(photo:lokhandeankita/ig)
Published at : 19 Mar 2022 02:08 PM (IST)