PHOTO : सिझलिंग अँड हॉट; तारा सुतारियाच्या ग्लॅमरस अदा!
तारा सुतारिया म्हणजे, बॉलिवूडमधील अग्रगण्य अभिनेत्रींपैकी एक. (PHOTO : @tarasutaria/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतारा सुतारियानं आपला स्टायलिश लूक आणि अदांनी इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (PHOTO : @tarasutaria/Instagram)
सध्या तारा सुतारियाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (PHOTO : @tarasutaria/Instagram)
ताराच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तिचा सिझलिंग आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. (PHOTO : @tarasutaria/Instagram)
लेटेस्ट फोटोंमध्ये तारा सुतारिया व्हाइट बॉडी फिट शिमरी ड्रेसमध्ये दिसत आहे. (PHOTO : @tarasutaria/Instagram)
फोटोंमध्ये तारा सुतारियानं क्लासी पोझ दिल्या आहेत. (PHOTO : @tarasutaria/Instagram)
तारा सुतारियाचा दिलकश अंदाज पाहून चाहते तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (PHOTO : @tarasutaria/Instagram)