In Pics : राजेश्वरी म्हणतेय 'ये मौसम का जादू है मितवा'; चाहते म्हणतात हिरवळच पसरली...!

Marathi News FANDRY marathi actress Rajeshwari Kharat
1/10
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्रीमधील साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे.
2/10
तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (photo: rajeshwariofficial/ig)
3/10
राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला. (photo: rajeshwariofficial/ig)
4/10
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे.
5/10
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (photo: rajeshwariofficial/ig)
6/10
तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत.
7/10
राजेश्वरी नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
8/10
राजेश्वरी अनेकदा आपल्या चाहत्यांच्या कमेंट्सला भन्नाट उत्तरं देखील देते
9/10
'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे. (photo: rajeshwariofficial/ig)
10/10
या फोटोंनी तिने रसिकांची मने जिंकली आहेत. (photo: rajeshwariofficial/ig)
Published at : 20 Jun 2022 02:56 PM (IST)