एक्स्प्लोर

PHOTO: प्रियाचं ग्लॅमरस फोटोशूट; फोटोला दिले हटके कॅप्शन

priya bapat

1/6
Priya Bapat : मराठीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट मराठीसोबत हिंदीतही आपला दबदबा कायम ठेवला आहे.  (photo:priyabapat/ig)
Priya Bapat : मराठीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट मराठीसोबत हिंदीतही आपला दबदबा कायम ठेवला आहे. (photo:priyabapat/ig)
2/6
प्रिया बापट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच सक्रिय असते. तिची आणि उमेशची जोडी ऑनस्क्रीन जितकी प्रेक्षकांना भावते. तितकीच ती ऑफ स्क्रिनदेखील प्रेक्षकांना आवडते. (photo:priyabapat/ig)
प्रिया बापट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच सक्रिय असते. तिची आणि उमेशची जोडी ऑनस्क्रीन जितकी प्रेक्षकांना भावते. तितकीच ती ऑफ स्क्रिनदेखील प्रेक्षकांना आवडते. (photo:priyabapat/ig)
3/6
प्रिया तिची प्रत्येक भूमिका विचारपूर्वक निवडत असते. तिने भूमिका निवडल्यानंतर त्या भूमिकेसाठी ती प्रचंड अभ्यास करत असते. भूमिकेसाठी गरजेच्या असणाऱ्या गोष्टीदेखील ती करत असते. वजनदार चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिने खास वजन वाढवले होते. (photo:priyabapat/ig)

4/6
प्रियाचे फोटोशूट सोशल मीडियावर नेहमीच गाजत असते. बोल्ड अंदाजात, कधी वेस्टर्न साडीमध्ये तर कधी मराठमोळ्या साडीत प्रियाचे फोटो शूटदेखील चाहत्यांना भूरळ पाडत असतात. (photo:priyabapat/ig)
प्रियाचे फोटोशूट सोशल मीडियावर नेहमीच गाजत असते. बोल्ड अंदाजात, कधी वेस्टर्न साडीमध्ये तर कधी मराठमोळ्या साडीत प्रियाचे फोटो शूटदेखील चाहत्यांना भूरळ पाडत असतात. (photo:priyabapat/ig)
5/6
प्रियाने नुकतेच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत, ज्यात तिने पिवळ्या रंगाचा लेहेंगा पारिधान केलाय.  (photo:priyabapat/ig)
प्रियाने नुकतेच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत, ज्यात तिने पिवळ्या रंगाचा लेहेंगा पारिधान केलाय. (photo:priyabapat/ig)
6/6
या खास फोटोना तिने 'वेडिंग रेडी' असं कॅप्शन दिलं आहे  (photo:priyabapat/ig)
या खास फोटोना तिने 'वेडिंग रेडी' असं कॅप्शन दिलं आहे (photo:priyabapat/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MLA Anant Singh: आमदाराच्या लेकीच्या लग्नात राडा; जेवणावरुन भांडण, ताटं हिसकावल्याचा प्रकार, प्रसिद्ध अभिनेता संतापला
आमदाराच्या लेकीच्या लग्नात राडा; जेवणावरुन भांडण, ताटं हिसकावल्याचा प्रकार, प्रसिद्ध अभिनेता संतापला
Jai Jai Swami Samarth: एका बाजूला संसार, तर दुसऱ्या बाजूला स्वामीभक्ती! रुहीसमोर मोठं संकट, स्वामी कसा दाखवणार मार्ग?
एका बाजूला संसार, तर दुसऱ्या बाजूला स्वामीभक्ती! रुहीसमोर मोठं संकट, स्वामी कसा दाखवणार मार्ग?
Vivek Oberoi Salman Khan: सलमान-विवेकमधील जुना वाद संपला? अभिनेत्याने भाईजानच्या सिनेमाचं केलं कौतुक, म्हणाला 'हा' सिनेमा नक्की पाहा
सलमान-विवेकमधील जुना वाद संपला? अभिनेत्याने भाईजानच्या सिनेमाचं केलं कौतुक, म्हणाला 'हा' सिनेमा नक्की पाहा
Kiran Karmarkar: 'लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी पण नोकरांची भूमिका... मराठीत हिरो पण हिंदीत लहान भूमिका साकारण्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं स्पष्ट मत
'लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी पण नोकरांची भूमिका... मराठीत हिरो पण हिंदीत लहान भूमिका साकारण्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं स्पष्ट मत

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News: मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
Delimitation bill Shivsena: भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
Delimitation bill Congress:  पिक्चर अभी बाकी है ब्रो! डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी वेगवान हालचाली, काँग्रेस नेत्याचं सूचक ट्विट
पिक्चर अभी बाकी है ब्रो! डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी वेगवान हालचाली, काँग्रेस नेत्याचं सूचक ट्विट
Video: तुम्हाला नाही, आम्हाला फरक पडतो; मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर चांगलंच भडकले, इंदू मिल स्मारकास उशीर सहन करणार नाही
तुम्हाला नाही, आम्हाला फरक पडतो; मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर चांगलंच भडकले, इंदू मिल स्मारकास उशीर सहन करणार नाही
Raj Thackeray : होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
Vijay Wadettiwar on Sharad Pawar: शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी  विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Jalgaon DCC Bank Election :  21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
Embed widget