एक्स्प्लोर
PHOTO : सौंदर्याची खाण... स्पृहा जोशीचा पारंपरिक साज

actress-spruha-joshi
1/9

अभिनेत्री स्पृहा जोशी लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. (Photo Credit : @spruhavarad/Instagram)
2/9

स्पृहाने पारंपरिक साज परिधान केला असून आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Credit : @spruhavarad/Instagram)
3/9

'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्पृहा करत आहे. या कार्यक्रमाचा महाराष्ट्र दिन विशेष भाग प्रसारित करण्यात येणार आहे. यानिमित्तानं स्पृहानं पारंपरिक साज परिधान केला होता. यासंदर्भातील माहिती तिनं इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांसोबत शेअर केली आहे. (Photo Credit : @spruhavarad/Instagram)
4/9

उत्तम अभिनेत्रीसोबत निवेदिका, संवेदनशील कवयित्री म्हणूनही स्पृहा जोशीला ओळखलं जातं. (Photo Credit : @spruhavarad/Instagram)
5/9

छोट्या पडद्यावरच्या अनेक भूमिकांमधून स्पृहा घराघरांत पोहोचली. (Photo Credit : @spruhavarad/Instagram)
6/9

उत्तम अभिनय अन् निखळ सौंदर्य यामुळे स्पृहा नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit : @spruhavarad/Instagram)
7/9

अभिनयाव्यतिरिक्त स्पृहा आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. (Photo Credit : @spruhavarad/Instagram)
8/9

(Photo Credit : @spruhavarad/Instagram)
9/9

(Photo Credit : @spruhavarad/Instagram)
Published at : 28 Apr 2021 09:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
विश्व
विश्व
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
