एक्स्प्लोर
Sonalee Kulkarni: अप्सरेने शेअर केलं नवं फोटोशूट; चाहते म्हणाले वाह सोनाली!
सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट दिले.
(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
1/6

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
2/6

अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
Published at : 28 Jul 2022 05:29 PM (IST)
आणखी पाहा























