एक्स्प्लोर
Sonalee Kukarni : साडीमध्ये खुललं अप्सरेचे सौंदर्य'; ट्रेडिशनल लुक्सवर चाहते घायाळ
sonalee
1/6

आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. (photo:sonalee18588/ig)
2/6

सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. (photo:sonalee18588/ig)
Published at : 30 Dec 2021 11:42 AM (IST)
आणखी पाहा























