अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध करते. (फोटो : /sonalee18588/ig)
2/7
मराठी चित्रपटसृष्टीतीत सोनालीने अल्पावधीतच स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली.(फोटो : /sonalee18588/ig)
3/7
नुकतंच सोनालीने फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत; फोटोमध्ये सोनाली हटके लूकमध्ये दिसत आहे.(फोटो : /sonalee18588/ig)
4/7
या फोटोमध्ये सोनालीने ब्रालेट टॉप आणि निळ्या रंगाचं जॅकेट घातलेलं दिसत आहे.(फोटो : /sonalee18588/ig)
5/7
या फोटोशूट साठी सोनालीने अनेक वेगवेगळ्या पोज दिल्यात; ज्यात तिची हटकी स्टाईल उठून दिसत आहे.(फोटो : /sonalee18588/ig)
6/7
वर्क फ्रंटवर, सोनाली शेवटची झिम्मा आणि पांडूमध्ये दिसली होती. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली.(फोटो : /sonalee18588/ig)
7/7
याशिवाय, ती बेस्टसेलर या वेब सीरिजमध्ये देखील दिसली होती ज्यात मिथुन चक्रवर्ती, श्रुती हासन, अर्जन बाजवा, गौहर खान आणि सत्यजीत दुबे यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.(फोटो : /sonalee18588/ig)