Rutuja bagwe | सोज्वळ आणि सालस भूमिका करणाऱ्या ऋतुजा बागवेचा ग्लॅमरस लूक
आधी नाटक आणि नंतर मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe). (photo courtesy : @rutuja_bagwe instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘अनन्या’ या नाटकात एका सामान्य मुलीची असामान्य व्यक्तिरेखा साकारुन ऋतुजा बागवेने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. या नाटकाने अनेक नवे विक्रम रचले आहेत.(photo courtesy : @rutuja_bagwe instagram)
'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून ऋतुजा घराघरांत पोहचली. या मालिकेतील भूमिकेसाठी तिला प्रेक्षकांचंही प्रचंड प्रेम मिळालं(photo courtesy : @rutuja_bagwe instagram)
नेहमीच सोज्वळ आणि सालस अशा भूमिकेत वावरणाऱ्या ऋतुजाचा आता वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. (photo courtesy : @rutuja_bagwe instagram)
या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा वेडिंग गाऊन परिधान केला आहे. (photo courtesy : @rutuja_bagwe instagram)
ऋतुजाने काही हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोवर सर्वांच्याच नजरा खिळून राहिल्या आहेत.(photo courtesy : @rutuja_bagwe instagram)
सुंदर फोटोंसोबतच तिचे काही क्लासी व्हिडीओ देखील समोर आले आहेत. (photo courtesy : @rutuja_bagwe instagram)