अभिनेता सुयश टिळकचा चाहत्यांना सुखद धक्का! चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
संपादीत फोटो
1/7
मराठमोळा अभिनेता सुयश टिळक यानं चाहत्यांना सुखद बातमी दिलीय. सुयशनं साखरपुडा उरकला असून याचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (photo courtesy : @aayushibhave instagram)
2/7
'महाराष्ट्राची श्रावणक्वीन' ठरलेल्या आयुषी भावे हिच्यासोबत सुयशचा साखरपुडा पार पडला.(photo courtesy : @aayushibhave instagram)
3/7
सुयशनं सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.(photo courtesy : @aayushibhave instagram)
4/7
कोणालाही या गोष्टीची भनक नव्हती. त्यामुळे हे फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला.(photo courtesy : @aayushibhave instagram)
5/7
आता इतर सेलिब्रिटी देखील सुयश आणि आयुषीला शुभेच्छा देत आहेत.(photo courtesy : @aayushibhave instagram)
6/7
गेल्या काही दिवसांपासून सुयश बिग बॉस मराठीच्या पुढील पर्वात दिसणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
7/7
मात्र, सुयशने याबद्दल काहीही अधिकृत सांगितले नाही.
Published at : 07 Jul 2021 04:40 PM (IST)