एक्स्प्लोर
PHOTO: रुपाली भोसलेचं मनमोहक रूप, चाहते घायाळ!
rupali bhosale
1/5

सिनेसृष्टीतील कलाकारांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते. टीव्ही किंवा चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचे ग्लॅमरस फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. यात अभिनेत्री रुपाली भोसलेचाही समावेश आहे. (Photo Instagram @rupalibhosle)
2/5

‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात अनेक कलाकार आले, यातलंच एक नाव म्हणजे, अभिनेत्री रुपाली भोसले. (photo: rupalibhosale/ig) (photo: rupalibhosale/ig)
Published at : 29 Nov 2021 01:42 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल























